‘सरकार आलंय, मंत्रीपद मिळाल्यास तुमचा विकास करेन- पंकजा मुंडे

मी कधीही माझ्या आयुष्यात जाणून बुजून शत्रूला देखील वाईट वाटले का सांगा ? कधीही मी शत्रूला पातळी सोडून त्याच्या आरोप केले का? शत्रूंनी पातळी सोडली तरी मी माझी पातळी सोडली नाही

प्राजक्ता ढेकळे

|

Aug 13, 2022 | 2:39 PM

परळी – आता काय करता, आपल्याला चुकीची लोकशाहीमध्ये एखादी किंमत मोजावे लागते. मला वेळ नसेल मिळाला. मला वाटलं, की जेवढा वेळ आहे तेवढा तुमच्या पायावर मी विकासाचा (Development)अभिषेक करावा , तुम्हाला वेळ देता येईल मी आता माझ्याकडे वेळच वेळ आहे . मी प्रत्येकाच्या लग्नाला आहे. आपल्याला काही मिळालं तर पुन्हा तुम्हाला विकास हेच तंत्र आहे ना ? मी तुमची सेवा करण्यासाठी काही राहील असेल ,धक्काबुक्कीत गर्दीत एखादा माणूस मागे राहिला असेल, त्याचा हार खाली पडला असेल ,एखाद्या माणसाला मला नमस्कार दिसला नसेल, हे विचारा मी कधीही माझ्या आयुष्यात जाणून बुजून शत्रूला देखील वाईट वाटले का सांगा ? कधीही मी शत्रूला पातळी सोडून त्याच्या आरोप केले का? शत्रूंनी पातळी सोडली तरी मी माझी पातळी सोडली नाही. एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळी मुंडे साहेबांना उत्तमराव पाटलांचा अध्यक्ष मिळाला आणि त्यांनी सांगितलं गोपीनाथ तू या भारतामध्ये मोठं नाव करणार सामान्य माणसांचा वंचितांचा नेते आहे. माझी हार झाली असली तरी जोपर्यंत मी ह्रदयातून हारत तोपर्यंत संघर्ष संपलेला नाही. असे पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी म्हटले आहे

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें