Video | अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईमध्ये होणार ?
नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी कितपत योग्य राहिल याची चाचपणी करण्यासाठी विधी मंडळाची चमू घेणार 27 तारखेला नागपुरात येणार आहे. हा चमू कोरोनामध्ये अधिवेशन घेणे गरजेचे आहे का, याची चाचपणी करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात होईल अशी करण्यात यापूर्वी करण्यात आली होती
नागपूर -नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी कितपत योग्य राहिल याची चाचपणी करण्यासाठी विधी मंडळाची चमू घेणार 27 तारखेला नागपुरात येणार आहे. हा चमू कोरोनामध्ये अधिवेशन घेणे गरजेचे आहे का, याची चाचपणी करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात होईल अशी करण्यात यापूर्वी करण्यात आली होती. मात्र अधिवेशनाची तयारी करण्या आधीच कोविड संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली आहे. अजून तयारी सुरू झाली नसल्याने अधिवेशन नागपुरात की मुंबईत घ्यावे, अशी दुविधा निर्माण झाली आहे.
Latest Videos
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

