भाजप-शिवसेनेचं लव्हमॅरेज होतं, गुलाबराव पाटलांची मिश्किल टिप्पणी

भाजप-शिवसेनेचं लव्हमॅरेज होतं, गुलाबराव पाटलांची मिश्किल टिप्पणी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:23 PM, 14 Apr 2021

सोलापूर: शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत जोरादार बॅटिंग केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. भालके यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सकडून टीका केली. पाहा त्यांचे संपूर्ण भाषण.