HBD Sharad Pawar | पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत साकारली रांगोळी
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आहे . पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांना शुभेच्छा देण्याासठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून खास रांगोळी साकारण्यात आली आहे.
परळी : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आहे . पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांना शुभेच्छा देण्याासठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून खास रांगोळी साकारण्यात आली आहे. दगड व रंगापासून पवार यांची प्रतीमा साकारण्यात आली आहे. पवार यांची ही प्रतिमा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
Follow Us
Latest Videos
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...

