Pune | पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा

अखेर पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये पुण्याच्या निर्बंधावरुन चर्चा सुरु आहे

अखेर पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये पुण्याच्या निर्बंधावरुन चर्चा सुरु आहे. पुणे महापालिकने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यास पुण्याचे निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच दिलासा मिळू शकतो. health Minister And ChieF Secretory Discussion Over Pune Lockdown Relaxation

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI