महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ आहे, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत, लॉकडाऊनबाबत उद्याच घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:06 AM, 13 Apr 2021