मुंबईसह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
मुंबई, पुणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर, पुणे अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अशातच आता मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. गडगडाटासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Published on: Jun 15, 2024 12:17 PM
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

