Hemant Nagrale | साकीनाका प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, आरोपीने घटनाक्रम सांगितला : हेमंत नगराळे

 साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांचा नेमका तपास कुठपर्यंत आलाय याबाबतची माहितीस देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांचा नेमका तपास कुठपर्यंत आलाय याबाबतची माहितीस देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI