Nagpur | नागपूरमध्ये कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा केला

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने ‘कुचा’ नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. ‘कुचा’ नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर वायरल होतेय.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने ‘कुचा’ नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. ‘कुचा’ नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतेय.

उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कोंबडा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घातले आणि वाढदिवस साजरा केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI