Video | हिमाचल प्रदेशमध्ये बसवर दरड कोसळली, प्रवासी दबल्याची भीती
हिमाचल प्रदेशमध्ये एका बसवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. बससोतच या घटनेत कार, ट्रक फसले आहेत. बसमध्ये एकूण 40 प्रवाशी दबल्याची भीती आहे.
मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये एका बसवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. बसवर दरड कोसळल्यामुळे दरडीखाली अनेक प्रवाशी दबल्याची शक्यता आहे. बससोतच या घटनेत कार, ट्रक फसले आहेत. बसमध्ये एकूण 40 प्रवाशी दबल्याची भीती आहे. दरड कोसळतानाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे तो व्हायरल झाला आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

