Devendra Fadnavis : ‘मैं अयोध्या जा रहा था, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? फडणवीसांची शेरोशायरी
'मैं अयोध्या जा रहा था, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? अशी शेरोशायरी फडणवीसांनी केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी टीका करताना, ‘मैं अयोध्या जा रहा था, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? अशी शेरोशायरी देखील फडणवीसांनी केली.
Published on: May 15, 2022 08:28 PM
Follow Us
Latest Videos
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
