AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Indrapal Singh | अनिल देशमुखांच्या कोठडीची मागणी झाल्यास विरोध करणार, इंद्रपाल सिंह यांची माहिती

VIDEO : Indrapal Singh | अनिल देशमुखांच्या कोठडीची मागणी झाल्यास विरोध करणार, इंद्रपाल सिंह यांची माहिती

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 1:27 PM
Share

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुखयांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता अनिल देशमुख यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीव्ही 9 मराठीनं अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांच्याशी संवाद साधला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुखयांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता अनिल देशमुख यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीव्ही 9 मराठीनं अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी इंद्रपाल सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर खोट्या आरोपाखाली कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा आधार घेत आणि सचिन वाझेचा जबाब, शेल कंपन्यांचा आरोप करत अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.

Follow Us