AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारूडमधील १६ हजार कृषीपंपाची वीज कापणार, यासह बघा महत्वाच्या २५ बातम्या

वारूडमधील १६ हजार कृषीपंपाची वीज कापणार, यासह बघा महत्वाच्या २५ बातम्या

| Updated on: Feb 24, 2023 | 11:32 AM
Share

Fast News : महत्त्वाच्या २५ बातम्या, बघा तुमच्या जिल्ह्यातील कोणती बातमी आहे मोठी?

मुंबई : बदलत्या हवामानाचा काजू उत्पादनाला फटका बसला आहे. या बदलत्या हवामानामुळे काजूच्या मोहरावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पुण्यात एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यातील कार्ला आणि वेहर गाव मध्ये पोलिसांचा रूट मार्च कारण्यात आला. गोकूळ दूध संघाच्या दूध चोरीचा प्रकार उघड आला आहे. संकलित केलेलं एका संस्थेचं दूध दुसऱ्या संस्थेच्या कॅनमध्ये भरण्याचा प्रकार करत असल्याची चोरी उघडकीस येताच वाहतूक दारावार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अमरावतीच्या वरूडमध्ये १६ हजार ७२६ कृषीपंपाची वीज महावितरण कापणार असून ऐन उन्हाळ्यात संत्र्याच्या पीकाला फटका बसण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Feb 24, 2023 11:32 AM