Marathi News » Videos » Increased 1 zero by mistake and government deposited additional rs 32 crore in nagpur
चुकून 1 शून्य वाढला अन् सरकारकडून अतिरिक्त 32 कोटी जमा | Nagpur
चुकून एक शून्य वाढला आणि सरकारने (Government) अतिरिक्त 32 कोटी जमा केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयातील (Mayo Hospital) हा अजब प्रकार घडला. 2921-22 या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून 3.5 कोटी मिळायला हवे होते. पण 1 शून्य वाढल्यामुळे त्यांना 35.63 कोटी मिळाले.