Independence Day : भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर तिरंग्याची रोषणाई
भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या 33 दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ही तिरंगा कलरची विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.
आज 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. 75 वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडाऱ्यामधील गोसेखूर्द धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या 33 दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ही तिरंगा कलरची विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. ड्रोनच्या मदतीने गोसेखूर्द धरणाची काही खास दृष्य टिपण्यात आली आहेत.
Published on: Aug 15, 2022 10:49 AM
Follow Us
Latest Videos
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार

