IndiGo Msg Maday : अहमदाबाद दुर्घटेनेवेळी पायलटने जो मेसेज ATC दिला तोच इंडिगोच्या विमानातून देण्यात आला, नेमकं घडलं काय?
गुरुवारी गुवाहाटीहून चेन्नईला जाणार्या इंडिगो फ्लाइट 6E 6764 मध्ये इंधन नसल्याबद्दल इमर्जन्सी कॉल जारी करावा लागला आणि गुरुवारी हे फ्लाईट चेन्नईला वळवावे लागले.
गुवाहटीहून चैन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. याच विमानातून एटीसीला मेडे असा मेसेज देण्यात आला त्यानंतर बंगळुरूमध्ये हे विमान सुरक्षितरित्या लँडिंग झालं. टेकऑफ झाल्यानंतर विमानात इंधन कमी झाल्याने maday असा मेसेज गुवाहटीहून चैन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या पायलटने एटीसीला दिला, अशी माहिती मिळतेय. तर नुकतीच झालेल्या अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या अपघातावेळी अहमदाबाद ते लंडन अशा जाणाऱ्या विमानाच्या पायलटने मेडे असा मेसेज दिला होता.मात्र त्यानंतर काहीच क्षणात एटीसीकडून विमानाचा संपर्क तुटला हा अहमदाबाद येथील मेघाणी परिसरात विमानाचा मोठा अपघात झाला. ज्यात २५० हून अधिकांचा जीव गेला.
Published on: Jun 22, 2025 07:47 AM
Latest Videos

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक

उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम

अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?

मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
