AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबाद विमान अपघात

अहमदाबाद विमान अपघात

अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानी परिसरात आज 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान लंडनकडे जात होते आणि टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच ते कोसळले. या विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते. या विमान अपघातात 50 प्रवासी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेक ऑफनंतर विमान सुमारे 600 फूट उंचीवर गेले आणि त्यानंतर अचानक खाली कोसळू लागले. काही क्षणांतच हे विमान एका रहिवासी भागात कोसळले आणि त्याला आग लागली. हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही इजा झाली. या फ्लाइटमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही प्रवास करत होते.

Read More
पायलटनेच बटन दाबलं अन विमानाचा स्फोट, त्या विमान अपघाताबाबत धक्काकादायक अपडेट; सत्य समोर येताच खळबळ!

पायलटनेच बटन दाबलं अन विमानाचा स्फोट, त्या विमान अपघाताबाबत धक्काकादायक अपडेट; सत्य समोर येताच खळबळ!

या विमान अपघातामागे पायलटचा हात होता, असा दावा केला जातोय. एका वर्तमानपत्रात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Ahmedabad Plane Crash: धक्कादायक… पहिल्यांदाच घडलं… एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह

Ahmedabad Plane Crash: धक्कादायक… पहिल्यांदाच घडलं… एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता.आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

AI-171 ने उड्डाण केल्यानंतर २६ सेकंदात काय घडले? अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात नवा खुलासा

AI-171 ने उड्डाण केल्यानंतर २६ सेकंदात काय घडले? अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात नवा खुलासा

फ्लाइटला टेक ऑफ करण्यासाठी ३ सेंकद लागले. त्यानंतर दोन्ही इंजिनाचे इंधन नियंत्रण बटन सरळ कटऑफमध्ये गेले. इलेक्ट्रीक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे इंजिनाच्या कंट्रोल युनिटला चुकीची माहिती मिळाली. त्यामुळे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा थांबला.

बोईंग विमानांच्या इंधन स्विचबाबत एअर इंडियाकडून महत्वाची माहिती, अहमदाबाद अपघातानंतर झाली तपासणी

बोईंग विमानांच्या इंधन स्विचबाबत एअर इंडियाकडून महत्वाची माहिती, अहमदाबाद अपघातानंतर झाली तपासणी

बोईंग ७८७ विमानाची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग यंत्रणेत त्यांना कोणतीही समस्या आढळली नाही. आम्ही विमानाचे सर्व पैलू तपासले आहेत.

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात महत्वाची माहिती, ‘इंधन स्विच लॉक’वर स्पष्टीकरण, FAA ने म्हटले…

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात महत्वाची माहिती, ‘इंधन स्विच लॉक’वर स्पष्टीकरण, FAA ने म्हटले…

Air India crash report: अहमदाबात विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्या अहवालात दिलेल्या कारणांची चौकशी सुरू आहे. या अहवालात बोईंग विमानांच्या इंधन स्विच लॉकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोपच उडाली, बोलणंही बंद, फक्त एकटक… अहमदाबाद दुर्घटनेतील विश्वास कुमार जिवंत असूनही…ती काय?

महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोपच उडाली, बोलणंही बंद, फक्त एकटक… अहमदाबाद दुर्घटनेतील विश्वास कुमार जिवंत असूनही…ती काय?

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एकमेव जिवंत व्यक्ती विश्वास कुमार हा सध्या अस्वस्थ आहे. बोईंग 787 ड्रीमलायनर विमान दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 19 इतर लोकांचा मृत्यू झाला होता.

Ahmedabad Plane Crash : चूक कोणाची? 40 सेकंदात विमान कोसळलं, शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलणं?

Ahmedabad Plane Crash : चूक कोणाची? 40 सेकंदात विमान कोसळलं, शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलणं?

अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. टेकऑफनंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. काही सेकंदातच इंजिन बंद पडल्याने विमान कोसळलं. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अपघात झाल्याचं एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. अहमदाबाद विमान अपघातामध्ये वैमानिकाची कोणतीही चूक नसल्याचं देखील समोर आलेलं आहे.

Ahmedabad Plane Crash : टेकऑफनंतर नेमकं काय झालं? अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण समोर, AAIB च्या अहवालात काय म्हटलंय?

Ahmedabad Plane Crash : टेकऑफनंतर नेमकं काय झालं? अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण समोर, AAIB च्या अहवालात काय म्हटलंय?

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अहवालानुसार, विमानाच्या उड्डाणाच्या वेळी दोन्ही इंजिन अचानक बंद पडली आणि इंधन पुरवठा ठप्प झाला. यामुळे विमान कोसळले आणि अपघात झाला. पायलटने मदतीसाठी तीन वेळा मेडे कॉल केला होता.

‘तुम्ही इंजिन बंद केले का?’, एअर इंडिया विमान अपघातातील कॉकपिटमधील संवाद आला समोर

‘तुम्ही इंजिन बंद केले का?’, एअर इंडिया विमान अपघातातील कॉकपिटमधील संवाद आला समोर

अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी दरम्यान विमानात वापरलेल्या इंधनाची तपासणी करण्यात आली. इंधन भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाऊसर आणि टाक्यांमधून घेतलेल्या इंधनाच्या नमुने तपासले. ते समाधानकारक आढळून आले.

टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद, एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे

टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद, एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे

Ahmedabad Air India Plane Crash: एएआयबीच्या अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले?

अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा दावा काय?

अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा दावा काय?

अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडिया कंपनीने आपली बाजू मांडली आहे. विमानाचे दोन्ही इंजिन सुस्थितीत होते, पायलटसुद्धा अत्यंत अनुभवी होती, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मोठ्या मनाचा डॉक्टर… एअर इंडिया दुर्घटनेत दगावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिले 6 कोटी, जखमींसाठीही हात पुढे

मोठ्या मनाचा डॉक्टर… एअर इंडिया दुर्घटनेत दगावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिले 6 कोटी, जखमींसाठीही हात पुढे

एअर इंडियाच्या फ्लाइट 171च्या भीषण अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजला 6 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यूएईचे डॉ. शमशीर वायलिल यांनी ही मदत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना दिली. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 25 लाख तर जखमींना 3.5 लाख रुपये मदत मिळाली.

चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.