Sanjay Raut | माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार – संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, “मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते.” माणसं मारण्यात ज्याला मजा येते, अशा व्यक्तीच्या राष्ट्राशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामीचा करार केल्यासारखी भूमिका घेतली आहे.
सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, “मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते.” माणसं मारण्यात ज्याला मजा येते, अशा व्यक्तीच्या राष्ट्राशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामीचा करार केल्यासारखी भूमिका घेतली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच या युद्धामुळे देशात इंधन आणि गॅसची टंचाई निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले. देशभरात एलपीजी सिलिंडरसाठी लोकांना रांगा लावाव्या लागत असल्याची परिस्थिती असून, ही वस्तुस्थिती सरकारने मान्य केली पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

