माविआच्या काळात शिवसैनिकांना बळ मिळण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय झाला
राष्ट्रवादीचे (NCP)लोक त्यांच्याकडे गेले अन त्यांच्या कुटुंबाना सांगितले तू राष्ट्रवादीत ये तुझं हेअरिंग लावतो अन तुझावरील गुन्हा रद्द करतो. तो कार्यकर्ता माझ्या समोर येऊन ढसा ढसा रडला.
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसैनिकांना (Shivsainik) बळ मिळण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अनेक जिल्हाप्रमुखांना तडीपारी केली , मोक्का (Mokka) लावला. मी असत तर मी सांगितलं तर त्याचा काही दोष नाही, गुन्हा रद्द करा . मात्र राष्ट्रवादीचे (NCP)लोक त्यांच्याकडे गेले अन त्यांच्या कुटुंबाना सांगितले तू राष्ट्रवादीत ये तुझं हेअरिंग लावतो अन तुझावरील गुन्हा रद्द करतो. तो कार्यकर्ता माझ्या समोर येऊन ढसा ढसा रडला. जयंत राव कदाचित हे तुम्हाला माहित नसेल. असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला
Follow Us
Latest Videos
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
