Atul Kulkarni | IPS अतुल कुलकर्णीची NIA मध्ये नियुक्ती

सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.

| Updated on: May 12, 2022 | 10:23 PM

मुंबई : आयपीएस अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये नियुक्त करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी हे राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यांची आता NIA मध्ये नियुक्ती करण्यात आलीय. सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.