AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : CM Eknath Shinde | '75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे' एकनाथ शिंदे

VIDEO : CM Eknath Shinde | ’75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे’ एकनाथ शिंदे

| Updated on: Aug 25, 2022 | 4:48 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेऊन 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतलायं. यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेऊन 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतलायं. यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. राज्यात सध्या अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत राज्यात 75 हजार जागा भरणार असल्याचे जाहिर केले आहे.

Published on: Aug 25, 2022 04:48 PM