उद्या मुख्यमंत्र्यांची सभा मुंबईत होणार आहे. ही सभा विराट आणि चांगली होईल. तसेच लाखो लोकांनी ही सभा प्रेरणादायी ठरेल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.