AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon | ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने खळबळ

Jalgaon | ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने खळबळ

| Updated on: Apr 12, 2026 | 5:40 PM
Share

जळगावत लाडकी बहीण योजने संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी करणं गरजेचं असतं याचााच फायदा घेत जळगावमधील एका अधिकाऱ्यानं घाणेरडी मागणी केली आहे.

जळगावत लाडकी बहीण योजने संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी करणं गरजेचं असतं याचााच फायदा घेत जळगावमधील एका अधिकाऱ्यानं घाणेरडी मागणी केली आहे.

जळगावमध्ये ई-केवायसीच्या नवाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे.
संबंधित आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल करुन घेत, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ई केवायसी करण्यासाठी अनेक महिलांना अडचणी येत आहेत याचाच गैरफायदा असे अधिकारी घेत असल्याचं समोर आलं आहे.

Published on: Apr 12, 2026 05:37 PM
Follow Us