सत्तार माझे जिगरी दोस्त, फुल्ल कॉमेडी माणूस!-गुलाबराव पाटील
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात नाराजी असल्याची चर्चा होती. त्यावर पाटलांनी भाष्य केलंय.
अनिल केऱ्हाळे, जळगाव : पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात नाराजी असल्याची चर्चा होती. त्यावर पाटलांनी भाष्य केलंय. अब्दुल सत्तार किती कॉमेडी माणूस आहे तुम्हाला माहित नाही. ते माझे जिगरी दोस्त आहेत. ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही ते माझे मित्र होते. त्यांचा मूळ स्वभाव आनंदी आहे. ते कोणाशीही मिश्किल बोलत असतात. ते माझ्यावर किंवा मी त्यांच्यावर नाराज नाही, असं पाटील (Gulabrao Ptail) म्हणालेत.
Published on: Oct 09, 2022 01:46 PM
Latest Videos
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान

