AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वज्रमूठ सभेनिमित्त अमर-अकबर-अँथनी एकत्र आले; गुलाबराव पाटील यांचं टीकास्त्र

वज्रमूठ सभेनिमित्त अमर-अकबर-अँथनी एकत्र आले; गुलाबराव पाटील यांचं टीकास्त्र

| Updated on: Apr 03, 2023 | 8:49 AM
Share

Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. या वज्रमूठ सभेनिमित्त अमर, अकबर, अँथनी एकत्र आले, असं गुलाबराव पाटील म्हणाले. पाहा व्हीडिओ...

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. या वज्रमूठ सभेनिमित्त अमर, अकबर, अँथनी एकत्र आले, असं गुलाबराव पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेवरून गुलाबराव पाटलांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. आमच्यावर टीका केली नाही तर महाविकास आघाडीच्या त्यांच्या सभेला अर्थ राहणार नाही. म्हणून ते वारंवार आमच्यावर टीका करतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला आमच्या सरकारने मान्यता दिली. त्यामुळे मविआ म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

Published on: Apr 03, 2023 08:47 AM