जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यंत्रणांना यश आलं. एकाने आत्मसमर्पण केले असून अन्य अतिरेक्यांचा शोध सुरु आहे