अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी
केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर केतकीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का ? मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? असा युक्तीवाद आज ठाणे कोर्टात केतकी चितळे हीने स्वत:केला. शरद पवारांच्याबाबतीत (Sharad Pawar) सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे (Ncp) कार्यकर्त्यांनी केतकी चितळेवरती (Ketki Chitale) जोरदार टीका केली आहे. केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर केतकीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Published on: May 15, 2022 02:57 PM
Latest Videos
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

