Sanjay Raut ला भ#@चा अर्थ कळतो का? | Kirit Somaiya
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) जी भाषा वापरतात त्यावरून जोरदार टीका केली. राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल केला.
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) जी भाषा वापरतात त्यावरून जोरदार टीका केली. राऊत यांना त्या शब्दांचा अर्थ कळतो का, असा सवाल केला. तो कळेतच नसेल, तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा, असे आवाहन केले. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे. राऊत यांची चोरी, लबाडी उघड होते. म्हणून ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत, असा टोलाही त्यांनी हाणला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात उघडलेली आघाडी. तिला राऊतांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर पुन्हा सोमय्यांची पत्रकार परिषद. या साऱ्या ठिकाणी फक्त एकमेकांना मारहाणच शिल्लक राहीलय, इतक्या पराकोटीची एकमेकांवर टीका झाली. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

