Special Report | सोमवारी शिवसेनेचा मंत्री की राष्ट्रवादीचा?

महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते भाजप नेते किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच आता सोमवारी दोन मंत्र्यांचा घोटाळा उघडकीस करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते भाजप नेते किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच आता सोमवारी दोन मंत्र्यांचा घोटाळा उघडकीस करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्यांनी मंत्र्यांची नावे सांगितली नसली तरी एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा मंत्री असल्याचं सांगून सरकारची धाकधूक त्यांनी वाढवल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे सोमय्या यांनी याआधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. आता सोमवारी ते कोणत्या मंत्र्याला टार्गेट करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI