Kirit Somaiya | दिवाळीनंतर फटाके फोडणार, ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे, सोमय्या यांचं ट्विट

दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

मुंबई : दिवाळीनंतर फटाके फोडणार,वसुली करण्याचं ठाकरे सरकारचं पापमहाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार . तसेच मंत्र्यांकडून जावयांना खूश करण्याचं काम नवाब मलिक रोज उठून करतात, दिवाळी नंतर ठाकरे सरकारच्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आणणार असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI