लोकलपाससाठी अॅक्शन प्लॅन, 65 स्थानकांवर मिळणार लोकलचा विशेष पास : किशोरी पेडणेकर

कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी पास देण्याची घोषणा झाली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केलाय.

कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी पास देण्याची घोषणा झाली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केलाय. यानुसार 65 स्थानकांवर लोकलचा विशेष पास दिला जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. | Kishori Pednekar comment of criteria and action plan for Mumbai local train pass

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI