खाऊन-पिऊन जे ढेकर पण देत नाहीत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं – किशोरी पेडणेकर
"आम्ही तुम्हाला सांगतच नाही की, तुम्ही पक्ष प्रमुख म्हणा म्हणून. खाऊन-पिऊन जे ढेकर पण देत नाहीत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं" अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
मुंबई: “आम्ही तुम्हाला सांगतच नाही की, तुम्ही पक्ष प्रमुख म्हणा म्हणून. खाऊन-पिऊन जे ढेकर पण देत नाहीत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं” अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. “जे म्हणायच ते त्यांना म्हणूं दे. महाराष्ट्रातील जनता ठरवेल, बंडखोरांच किती ऐकून घ्यायचं आणि उद्धव ठाकरेंना किती समजून घ्यायच” असं त्या पुढे म्हणाल्या. “भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की, महापालिकेत शिवसेना सत्तेत येणार नाही, ‘हो ते ज्योतिष आहेत, त्यांना त्यांचं भाकीत वर्तवू दे’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Published on: Jul 27, 2022 05:20 PM
Latest Videos
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

