कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओचे तुकडे पाडत विक्री , 2020 मध्ये विकल्याचं समोर
कोल्हापूर मधील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षापूर्वी विक्री झाल्याचं उघड झालं आहे. जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांच्या मालकीचा होता. हा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभा केला होता.
कोल्हापूर मधील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षापूर्वी विक्री झाल्याचं उघड झालं आहे. जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांच्या मालकीचा होता. हा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभा केला होता. स्टुडिओच्या जागेचे तुकडे पाडत अनेकांना ही जागा विकल्याचे समोर आलं आहे. 15 फेब्रुवारी 2020 ला 6 कोटी 50 लाख रुपये किमतीला विक्री झाल्याच समोर आलं आहे.
Published on: Feb 12, 2022 09:42 AM
Latest Videos

