Kolhapur Rain | कोल्हापूर शहर, परिसरात पावसाची उघडझाप, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर शहर आणि परिसरात सहज जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतेय... पंचगंगा नदीची पाणीपातळी 28 फूट पाच इंच पर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापूर शहर आणि परिसरात सहज जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतेय… पंचगंगा नदीची पाणीपातळी 28 फूट पाच इंच पर्यंत पोहोचली असून जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली आहेत…जिल्ह्यातील धरणसाठ्या मध्ये देखील वाढ होत आहे.. पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरलय… जिल्ह्याच्या पश्चिम भागात अजूनही पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्याने या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय..
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

