भंडाऱ्यात भाजपाचं विद्युत भारनियमनाविरोधात कंदील आंदोलन
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्याने भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. आता याविरोधात भाजप आक्रमक झाले असून, आंदोलन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्याने भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. आता याविरोधात भाजप आक्रमक झाले असून, भंडाऱ्यात कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी कंदील जाळून भाजपाने निषेध केला.
Follow Us
Latest Videos
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?

