शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याचे पत्र बेकोयदेशीर – दीपक केसकर

त्यांनी योग्य ती ऍक्शन घेतली नाही तरआम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवसेनेतीलबंडखोर नेते दीपक केसकर (Dipak keskar ) यांनी दिली आहे

प्राजक्ता ढेकळे

|

Jul 02, 2022 | 2:48 PM

गोवा – आज शिवसेना(Shivsena ) पक्षाच्या वतीने असे सांगण्यात आली आहे की , पक्ष नेते पदावरून एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांना काढून टाकण्यात आले आहे. परंतु ज्या पद्धतीचे पत्र , नोटिस आक्षेप घेण्यासारखी असल्याने त्याच रीतसर उत्तर आम्ही पाठवू . आमच्या उत्तरानंतर त्यांनी योग्य ती ऍक्शन घेतली नाही तरआम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिवसेनेतीलबंडखोर नेते दीपक केसकर (Dipak keskar ) यांनी दिली आहे. पदावरून काढण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. शयप्रकारची कृत्येही शोभा देत नसल्याचेही त्यांची म्हटले आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें