AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 27 October 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 27 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 2:25 PM
Share

एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे. नवाब मलिकांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात काय हे समजत नाही. जातीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. नवाब मलिक मंत्री असून आकसापोटी किंवा जावयांना अटक केल्यामुळं असं करतायत का?, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या