VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 31 December 2021
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कौल आला आहे. ही निवडणूक भाजपने जिंकली असून महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर एकूण 8 जांगावर महाविकास आघाडी सरस ठरली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कौल आला आहे. ही निवडणूक भाजपने जिंकली असून महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर एकूण 8 जांगावर महाविकास आघाडी सरस ठरली आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा विजय ठरला तो विठ्ठल देसाई यांचा. देवेश एडके या मुलाने चिठ्ठी काढून देसाई यांना कौल दिला आहे. विशेष म्हणजे देवेशने चिठ्ठी काढून कौल दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

