VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 November 2021

शहरात झालेल्या हिंसाचारात एकाचवेळी मोर्चे कसे निघाले? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील घटना सुनियोजित कट आहे. त्यामुळं या हिंसेची चौकशी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते.

शहरात झालेल्या हिंसाचारात एकाचवेळी मोर्चे कसे निघाले? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील घटना सुनियोजित कट आहे. त्यामुळं या हिंसेची चौकशी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, १२ नोव्हेंबरची घटना डिलीट करून १३ नोव्हेंबरच्या घटनेला जे जबाबदार नाही. पण, ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधितांना टार्गेट केलं जातं हा आमचा आरोप आहे. आम्ही पोलिसांसोबत बैठक घेतली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. आम्हाला शांतता हवी. दंग्यांनी काही होत नाही, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI