VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 25 May 2022
शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसर हत्येच्या घटनेने थरारला. अष्टभुजा वॉर्डातील धर्मवीर यादव (Dharmaveer Yadav) उर्फ डबल्या वय 20 असं मृतकाचं नाव आहे. डबल्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. सकाळी मृतदेह आढळल्यावर आला पोलीस तपासाला वेग आला. श्वानपथकाच्या मदतीने अज्ञात आरोपींचा तपास सुरू आहे.
शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसर हत्येच्या घटनेने थरारला. अष्टभुजा वॉर्डातील धर्मवीर यादव (Dharmaveer Yadav) उर्फ डबल्या वय 20 असं मृतकाचं नाव आहे. डबल्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. सकाळी मृतदेह आढळल्यावर आला पोलीस तपासाला वेग आला. श्वानपथकाच्या मदतीने अज्ञात आरोपींचा तपास सुरू आहे. आरोपी दोन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे घटनास्थळी पुरावे शोध अभियान सुरू झालंय. रामनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पहाटे तीनच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Follow Us
Latest Videos
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

