MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 November 2021

जागतिक स्तरावर नव्याने सापडलेल्या कोरोना व्हेरियंट आला आहे. यासगळ्याचा एकंदरीत अंदाज घेतला जाईल. त्यानंतरच्या 31 डिसेंबरला या जम्बो रुग्णालये सुरु ठेवायची की बंद करायची हा निर्णय घेतला जाईल.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासाठी तयार करण्यात आलेली जम्बो रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  जागतिक स्तरावर नव्याने सापडलेल्या कोरोना व्हेरियंट आला आहे. यासगळ्याचा एकंदरीत अंदाज घेतला जाईल. त्यानंतरच्या 31 डिसेंबरला या जम्बो रुग्णालये सुरु ठेवायची की बंद करायची हा निर्णय घेतला जाईल.

बाहेरील राज्यातून हवाई प्रवास करून येणाऱ्या प्रवाश्यांची यापुढे विमातळावर पुन्हा कोरोनाबाबतच्या कागद पात्रांची तपासणी केली जाणार नाही. हवाई प्रवास करणारे सर्व प्रवासी हे प्रवास सुरु कारण्यापूर्वीच कोरोनाच्या सर्व तपासण्या तसेच लसीकरणाची माहिती देऊनच प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळं ते प्रवासी पुण्यात पोहचल्यानंतर त्याचा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन- अडीच तास रांगेत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार नाही. परंतु ज्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेलया नियमावलीचे पालन केले जाईल .

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI