MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM |
भेटीबाबत अफवा पसरवण्यात आल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांचे कारखाने दिवाळखोरीत जातील. अफवा पसरवणं म्हणजे दिवाळखोरी आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM |
1) भेटीबाबत अफवा पसरवण्यात आल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांचे कारखाने दिवाळखोरीत जातील. अफवा पसरवणं म्हणजे दिवाळखोरी आहे, संजय राऊत यांचे प्रतिपादन
2) भेटीच्या अफवेमुळे राजकारण हलणार नाही. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, संजय राऊत यांचा दावा
3) पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडाची महत्त्वाची बैठक, अधिवेशनात मांडली जाणारी विधेयकं, एमपीएससी परीक्षेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
4) अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.
5) सरकारने अधिवेशनात बांधून ठेवलं तर सराकरला बाहेर घेरू, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

