MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

मुंबईत आज सकाळपासूनच जोराचा पाऊस कोसळत असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीमध्ये अतिवृष्टी होणार असून येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईत आज सकाळपासूनच जोराचा पाऊस कोसळत असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीमध्ये अतिवृष्टी होणार असून येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्याची पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुमला भेट दिली. तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेण्याचे सूचित केले. (mahafast news 100 today 9 june tv9 marathi)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI