महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार? राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु
महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार? राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग रोखण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. कॅबिनेटमध्ये राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन लावावे,यासाठी काही मंत्री आग्रही आहेत. वाढत्या रुग्णसंख्येत संचारबंदी लावूनही ही फरक पडला नसल्यानं कडक लॉकडाऊनची मागणी जोर धरत आहे.
Latest Videos
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
