मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणांसदर्भात थोडी वाट पाहू, राजेश टोपेंचं आवाहन
मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची भीती आहे. थोडी वाट बघूयात, काही गोष्टी घाई गडबडीत करुन पुन्हा दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू नये त्यामुळं थोडं थांबलं पाहिजे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, राजेश टोपे म्हणाले.
मुंबई: मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची भीती आहे. थोडी वाट बघूयात, काही गोष्टी घाई गडबडीत करुन पुन्हा दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू नये त्यामुळं थोडं थांबलं पाहिजे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, राजेश टोपे म्हणाले. रेल्वे बाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. दोन डोस घेतलेल्यांसांटी अॅप तयार करण्यात आलाय. तंत्रज्ञानाचा ऊपयोग करून निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. आक्सिजन संदर्भात आज महत्वाची बैठक आहे. आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना आत्मविश्वासानं तयार आहोत, तिसरी लाट येऊ नये, आलीच तर तीव्रता कमी असावी हे आमचे प्रयत्न आहेत, असं राजेश टोपे आहेत.

