HSC Result 2026 | 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी….
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर दुपारी 1 वाजता अधिकृत निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

निकाल जाहीर होताच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक संकेतस्थळावर लॉगिन करत असल्याने वेबसाईट स्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन, बोर्डाने पर्यायी वेबसाईट्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व संकेतस्थळांच्या लिंक टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि विविध माध्यमांद्वारे देण्यात आल्या आहेत. हा निकाल तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकता.
विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि आईचे नाव (मदर नेम) तयार ठेवून निकाल तपासावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया आणि गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीही लवकरच जाहीर केली जाणार आहे.
Published on: May 02, 2026 10:34 AM
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या