Maharashtra politics: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग, अशोक चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. अशोक चव्हाण शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.

Maharashtra politics: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग, अशोक चव्हाण शरद पवारांच्या भेटीला
| Updated on: Jun 26, 2022 | 9:44 AM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवारांचे निवासस्थान असलेल्या  सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.