Azad Maidan ST Strike | आझाद मैदानावर संपकरी आक्रमक, कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
आता एसटी कर्मचाऱ्यांची मागणी जर राज्य सरकारने पूर्ण नाही केली तर आजाद मैदान मधून थेट रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे
मुंबईच्या आजाद मैदानमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आजही सुरु आहे. दररोज आजाद मैदान मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलना साठी मोठी गर्दी असायचं ,मात्र आज सकाळी आजाद मैदान मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे संख्या कमी झाली आहे. मुंबईत मध्यरात्री झालेल्या पावसामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, एस टी कर्मचारी हा तळा-गळा मधील माणूस आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांची मागणी जर राज्य सरकारने पूर्ण नाही केली तर आजाद मैदान मधून थेट रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे
Latest Videos
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

