Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर
मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. (Mumbai Malad west building collapsed)
Follow Us
Latest Videos
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...

