Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ आरोपांवर जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर, बघा काय केला हल्लाबोल?

ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असून ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा थेट दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत केला पलटवार

Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांच्या 'त्या' आरोपांवर जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर, बघा काय केला हल्लाबोल?
| Updated on: Nov 06, 2023 | 6:17 PM

छत्रपती संभाजीनगर, ६ नोव्हेंबर २०२३ | ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा थेट दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचेही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ यांनी केलेल्या या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. जरांगे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षण संपू शकत नाही कारण आम्ही तिथे आहे. आमच्या वावरात लांबपर्यंत बाण टाकला होता. आम्ही तो अलिकडे सरकवा म्हणतोय तर तुम्ही सरकू देत नाही. इतकाच फरक आहे. आरक्षण आमचंच आहे. यांना द्यायचं नाही म्हणून हे कांगावा करताय.’ तर कोणताही केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, मागच्या दारानं आरक्षण देण्याचं काम सरकार करतंय या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. दुकानं अनं दारं त्यांना माहित आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळणार असल्याचा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

Follow us
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा.
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं.
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....